slider-image
slider-image
३६ वर्षांची गौरवशाली वाटचाल

बी. ए. आय. सातारा सेंटर 36 वर्षांची गौरवशाली वाटचाल

छत्तीस वर्षांपूर्वीचे सातारा शहर हे तसे लहानसेच होते. आर्किटेक्ट, बांधकाम ठेकेदार, सप्लायर, स्ट्रक्चरल सल्लागार अशी विभागणी नव्हती. ही सर्व कामे एकाच व्यक्तीकडून पार पाडली जात असत.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (B.A.I.) ही बांधकामाशी संबंधित सर्व व्यक्तींना एकत्र आणणारी त्यावेळची एकमेव मोठी संस्था होती. स्व. वसंतराव पाटील हे त्यावेळचे प्रतिष्ठित व्यावसायिक होते. त्यांनी सर्वांना बी. ए. आय. च्या छत्राखाली एकत्र आणले.

सुरुवातीला मोजक्या उत्साही ८-१० लोकांनी संस्थेचे तांत्रिक कार्यक्रम घेत एकमेकांची ओळख वाढवत ही संस्था आज तरुण पिढीच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे वाटचाल करत आहे.

कालानुरूप आर्किटेक्ट, बिल्डर, इंटिरियर डिझायनर यांच्या वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या. तरी पण या सर्वांची बी. ए. आय. ही मातृसंस्था आहे.

वाढत्या व्यवसायाच्या पटलावर कार्यक्रमांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला कंपनीप्रणीत मार्केटिंगचे सेमिनार, रक्तदान शिबिर, हेल्थ चेक-अप, मंथन ही एक दिवसीय कार्यशाळा, व्यावसायिकांच्या गरजा आणि मागणी ओळखून रचना प्रदर्शन, कौटुंबिक जिव्हाळ्याचा गायनाचा भव्य कार्यक्रम, अभ्यास दौरे, वर्षासहली आणि कुटुंबीयांचा मेळावा असे विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात.

सुरुवातीला जवळील सिमेंट प्लांटपासून सुरू झालेली अभ्यासदौऱ्यांची परंपरा आज परदेशातील अभ्यास दौऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. विविध कार्यक्रम मिळून वर्षाला साधारण २५ ते ३० कार्यक्रम आयोजित केले जातात.

महाराष्ट्र राज्याचे B.A.I. अध्यक्षपद, तसेच राष्ट्रीय स्तरावर विश्वस्तपद, असा सातारा सेंटरचा B.A.I. मधील राष्ट्रीय सहभागाचा सातत्याने वाढता आलेख राहिला आहे.

36
३६ वर्षांची गौरवशाली वाटचाल परंपरा • प्रगती • एकजूट
BAI Satara Center - 36 Years
BUILDERS ASSOCIATION OF INDIA BAI SATARA CENTER
36 YEARS
    Committee
  • KAUSTUBH  MORE

    KAUSTUBH MORE

    Chairman

  • Harshad Walawalkar

    MR. Harshad Walawalkar

    Vice-Chairman

  • NILESH  SHINDE

    Mr. NILESH SHINDE

    Secretary

  • Sharad Jadhav

    MR. Sharad Jadhav

    Treasurer

  • RAMDAS  JAGTAP

    MR. RAMDAS JAGTAP

    Council Member

  • SACHIN  DESHMUKH

    SACHIN DESHMUKH

    Council Member

  • SANTOSHKUMAR  JAGTAP

    MR. SANTOSHKUMAR JAGTAP

    Council Member

  • VISHWAS  NARKAR

    VISHWAS NARKAR

    Executive Committee

  • MILIND  WAIKAR

    MILIND WAIKAR

    Executive Committee

  • SUDHAKAR  BHOSALE

    SUDHAKAR BHOSALE

    Executive Committee

  • Ajay Khatavkar

    MR. Ajay Khatavkar

    Executive Committee

  • Ranjit Dhage

    MR. Ranjit Dhage

    Executive Committee

  • Yuvraj Sawant

    MR. Yuvraj Sawant

    Executive Committee

  • Sachin Rajage

    MR. Sachin Rajage

    Executive Committee

  • Prashant Barge

    MR. Prashant Barge

    Executive Committee

  • Charudatt Shinde

    MR. Charudatt Shinde

    Executive Committee

  • Mahesh Patel

    MR. Mahesh Patel

    Executive Committee

  • Shamburaj Patil

    MR. Shamburaj Patil

    Executive Committee

  • Vikas Jadhav

    MR. Vikas Jadhav

    Executive Committee

  • Swapnil Mane

    MR. Swapnil Mane

    Executive Committee

  • Shivaji Dhane

    MR. Shivaji Dhane

    Executive Committee

  • Rajendra Phalke

    MR. Rajendra Phalke

    Executive Committee

Our  Activity