Gallery
रौप्य महोत्सव :- बी. ए. आय. सातारा सेंटर
पंचवीस वर्षापुर्वीचे सातारा शहर हे तसे लहानसेच होते. आर्किटेक्ट, बांधकाम ठेकेदार, सप्लायर, स्टकचरल सल्लागार अशी विभागणी नव्हती. हे सर्व कामे एक हाती एकच व्यक्ती पार पाडायची. बिल्डर असो. ऑफ इंडीया ही संस्था अशा सर्व बांधकामाशी संबंधीत व्यक्तीना एकत्र आणणारी त्यावेळीही एकमेव मोठी संस्था होती. स्व. वसंतराव पाटील हे त्यावेळेचे प्रतिथयश व्यावसायिक. त्यानी सर्वाना बी. ए. आय. च्या छत्राखाली एकत्र आणले.
सुरवातीला मोजक्या उत्साही ८-१० लोकांनी संस्थेचे तांत्रिक कार्यक्रम घेत एकमेकाची ओळख वाढवत ही संस्था आज तरुण पिढी च्या नेतृत्वाखाली सक्षम पणे वाटचाल करत आहे. कालानुरूप आर्किटेक्ट, बिल्डर इंटेरिअर डिझायनर यांच्या वेगळ्या संस्था स्थापन झाल्या. तरी पण या सर्वांची बी. ए. आय. ही मातृसंस्था आहे. वाढत्या व्यवसाय पटलावर कार्यक्रमांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला कम्पनीप्रणीत मार्केटिंग चे सेमिनार, ओघाने रक्तदान शिबीर, हेल्थ चेक अप मंथन ही एक दिवसीय कार्यशाळा, सोबत व्यावसाईकांची गरज आणी मागणी ओळखून रचना हे प्रदर्शन, कौटुंबिक जिव्हाळ्याचा गायनाचा भव्य कार्यक्रम, अभ्यास दौरे, सुरुवातीला जवळील सिमेंट प्लांट आणी आता परदेशीचे अभ्यास दौरे, वर्षासहली निमित्ताने कुटुंबियांचा मेळावा. हे आणी असेच विविध कार्यक्रम मिळून वर्षाला २५ ते ३० कार्यक्रम होतात.
महाराष्ट्र राज्याचे बी ए आय चे अध्यक्षपद, रौप्य महोत्सवी वर्षात राष्ट्रीय विश्वस्त पद असा सातारा सेंटर चा बी. ए. आय. मधील राष्ट्रीय सहभागाचाही वाढता आलेख आहे.
November 15, 2022
आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी "रचना 2022" वास
November 15, 2022
मा सातारा पालकमंत्री आ शंभूराज देसाई साह
November 14, 2022
वास्तुप्रदर्शन "रचना 2022" चे मंडप उभारण
October 14, 2022
*आज सातारा सेंटर च्या शिरपेचात अजून एक मना
November 16, 2022
November 30, 2021
फ्लॅटस्, प्लॉटस् व कमर्शिअल प्रोजेक्टची
November 30, 2021
November 28, 2021
जगावर घोंगावतेय वीज तुटवडा संकट.......... आश्चर्य वाटलं ना हे ऐकून. पण येत्या काळातील हीच सत्य परिस्थिती असणार आहे. जगातील शेकडो देश सध्या वीज तुटवड्याचा सामना करत आहेत. येत्या काही काळात हे संकट अजून जास्त प्रमाणात वाढणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून लेबनॉन हा देश अंधारा
Anil Datir
Leave A Message